नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अनेक वेळा शासन दरबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच होता. ...
पुढील काही महिन्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने ई-कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ई-रेशनकार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पी. डीमेलो भवन येथे कामगार, कार्यकर्ते व कामगार नेत्यांचे संमेलन झाले. यावेळी डॉ. डी. एल. कऱ्हाड बोलत होते. ...