नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सारथी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे येथे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाचे उच्च कृषी तंत्रज्ञानावर अधारित निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पात्रता धारक शेतकर ...
अनुदानापासून अपात्र राहणाऱ्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, याबाबत कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना निर्देश देत अपात्र शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची कार्यवाही करण ...
सदर कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाचही तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या. ...
सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. ...