लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

सरकारच्या 'या' योजनेत तुमच्या मुलीसाठी जमा करू शकता ६४ लाखांचा फंड, आजच सुरू करा खातं - Marathi News | government sukanya samriddhi yojana for girl child invest 12500rs monthly you get 64 lakhs at maturity know investment details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या 'या' योजनेत तुमच्या मुलीसाठी जमा करू शकता ६४ लाखांचा फंड, आजच सुरू करा खातं

तुम्ही मुलीच्या जन्मानंतरच लगेचच यात गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही तिच्यासाठी मोठा फंड जमा करू शकता. ...

Goa: गोव्याच्या आमदारांच्या भत्ते आणि पेन्शनमध्ये घसघशीत वाढ, मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Goa: Cabinet approves steep hike in allowances and pensions of Goa MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या आमदारांच्या भत्ते आणि पेन्शनमध्ये घसघशीत वाढ, मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa: मंत्रिमंडळाने बुधवारी  बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली. ...

केव्हा जमा होणार पीएफ अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे? EPFO नं दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | When will interest be deposited in PF account Important update given by EPFO given answer in tweet epfo investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केव्हा जमा होणार पीएफ अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे? EPFO नं दिली महत्त्वाची अपडेट

सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे. ...

अध्यक्ष, सभापती गेले, अन् शासनाचे तब्बल 'इतके' कोटी रुपये वाचले; प्रशासकराज काळात मोठी बचत  - Marathi News | A saving of one crore rupees to the government during the administrator rule on Sangli Zilla Parishad and Panchayat Committees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अध्यक्ष, सभापती गेले, अन् शासनाचे तब्बल 'इतके' कोटी रुपये वाचले; प्रशासकराज काळात मोठी बचत 

सांगली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात प्रशासकीय काळ विक्रमी ठरला ...

ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा मोठा परिणाम, 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार नारळ - Marathi News | Big impact of 28 percent GST on online gaming mpl gaming company lay off hundreds of employees nirmala sitharaman know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा मोठा परिणाम, 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के दराने जीएसटी आकारण्याच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागला आहे. ...

पीक विमा घेण्यात बीडचे शेतकरी नंबर वन! - Marathi News | Beed farmers number one in getting crop insurance! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा घेण्यात बीडचे शेतकरी नंबर वन!

मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वाधिक लाभ ...

मुदत संपली; पावणे तीन लाख शेतकरी विमाधारक - Marathi News | crop insurance last date over: about three lakh farmers are insured | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुदत संपली; पावणे तीन लाख शेतकरी विमाधारक

सातारा जिल्ह्यातील माण तालुका अग्रेसर असून ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रथमच पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. ...

४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा - Marathi News | 4 lakh 53 thousand farmers took out crop insurance for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा

शेतकऱ्यांचा हिश्श्यातील सुमारे २५ कोटींची रक्कम शासनाने भरली ...