लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटची सोय, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | Now kidney, liver transplant facilities are also available in government hospitals, Information given by Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटची सोय, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

पहिल्या टप्प्यात 'या' सरकारी रुग्णालयात सुविधा सुरू करणार ...

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना हेक्टरी ३६ हजारांची भरपाई - Marathi News | Compensation of Rs 36 thousand per hectare to banana producers of Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना हेक्टरी ३६ हजारांची भरपाई

जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनाने या सातही तालुक्यांतील १५ हजार ६६३ उत्पादकांना प्रतिहेक्टर ३६ हजारांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

फेरफार नोंदीची फाइल अडलीय ? 'आपली चावडी'वर जा, ट्रॅक करा - Marathi News | Change satbara log file stuck? Go to 'Aapli Chavadi', track it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेरफार नोंदीची फाइल अडलीय ? 'आपली चावडी'वर जा, ट्रॅक करा

घरबसल्या कळणार अर्जाचे स्टेटस, फेरफार नोंदीचे सरासरी दिवस होणार कमी ...

सूर्यापासून वीज घेण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर; राज्यात वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार - Marathi News | Maharashtra leads the way in getting electricity from the sun The number of electricity consumers in the state is over one lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यापासून वीज घेण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर; राज्यात वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसविण्यात राज्याच्या आकड्यात मोठी वाढ झाली असून १ हजाराहून तब्बल १ लाख अर्थात १०० पटींनी वाढला ...

पहिल्या टप्प्यात कांदा अनुदानाचे दहा हजार होणार जमा - Marathi News | In the first phase, ten thousand of onion subsidy will be collected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्या टप्प्यात कांदा अनुदानाचे दहा हजार होणार जमा

नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदानाची रक्कम ४३५ कोटींपेक्षा अधिक असल्याने टप्प्याटप्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, दहा हजारांचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...

सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय - Marathi News | 837 crore project for cyber, will provide loans to sugar mills; 'This' decision was taken in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक झाली. ...

पीएम किसान योजना ई-केवायसीचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Today is the last day of PM Kisan scheme e-KYC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजना ई-केवायसीचा आज शेवटचा दिवस

७ सप्टेंबरपासून कोणत्याही क्षणी पी.एम. किसानच्या ई-केवायसी व इतर अटी पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील. ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरणास सुरवात - Marathi News | Onion Subsidy Distribution to Onion Producers Begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरणास सुरवात

पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित कांदा अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...