रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात. ...
गोवर्गीय नोंदणीकृत जातीच्या पशुधन संख्येचा कमी होत असलेला कल दर्शवित असुन, ही एक चिंताजनक बाब आहे. या जातींशिवाय, गिर, साहिवाल, थारपारकर यांसारख्या उच्च जनुकीय गुणवत्तेच्या इतर भारतीय गोवर्गीय जातींची पशुधन संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसांत न दिल्यास पीक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ...