लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

शेतमाल निर्यात धोरणाचा संत्रा उत्पादकांना फटका - Marathi News | Agricultural export policy hits orange growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल निर्यात धोरणाचा संत्रा उत्पादकांना फटका

बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर ८८ रुपये प्रति किलो आयात शुल्क लावल्याने मागणी असूनही विक्री मंदावली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना प्रति टन किमान ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...

रिंगरोडसाठी ३१ गावांमधील ४११ हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन होणार - Marathi News | There will be compulsory land acquisition of 411 hectares in 31 villages for Ring Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठी ३१ गावांमधील ४११ हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन होणार

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २०५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांचे वाटप केले ...

आमदार गोपीचंद पडळकरही रस्त्यावर उतरणार; आरक्षणासाठी "धनगर जागर यात्रा" - Marathi News | The issue of Dhangar reservation also flared up; Jagar Yatra of MLA Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार गोपीचंद पडळकरही रस्त्यावर उतरणार; आरक्षणासाठी "धनगर जागर यात्रा"

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची एसटी अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर जागर यात्रेची सुरुवात १२ ऑक्टोबरपासून होत आहे. ...

नोकर भरतीसाठी बनावट कागदपत्रे वैध ठरविणारे अधिकारी मोकाट - Marathi News | Officers validating fake documents for recruitment of employees are freed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नोकर भरतीसाठी बनावट कागदपत्रे वैध ठरविणारे अधिकारी मोकाट

सीटीपीएस नोकर भरती प्रकरण  ...

"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा - Marathi News | "We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता ...

सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे नाही तर होणार कारवाई! - Marathi News | If you are in government service, you must show your identity card, otherwise action will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे नाही तर होणार कारवाई!

या आदेशान्वये सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या - Marathi News | Children will die of hunger; Government give the money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना सांभाळणाऱ्या राज्यातील सुमारे चाळीस संस्थांना १८ महिन्यांपासून परिपोषणाचा खर्च शासनाकडून मिळालेला नाही. ...

'या' सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ३१ तारखेनंतर Debit Card होणार बंद, पैसे काढता येणार नाहीत - Marathi News | Big news for bank of india government bank customers Debit Card will be useless after 31st no withdrawal will be possible atm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ३१ तारखेनंतर Debit Card होणार बंद, पैसे काढता येणार नाहीत

तुम्ही 'या' सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...