लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश - Marathi News | Make ID visible, show it if asked; Instructions for Government Office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश

अन्यथा कारवाई : शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य ...

‘शिधा’ शिल्लक, या आणि घेऊन जा; वितरणाबाबत राज्य सरकारचे आदेश - Marathi News | Ration balance, come and take away; State Government orders regarding distribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिधा’ शिल्लक, या आणि घेऊन जा; वितरणाबाबत राज्य सरकारचे आदेश

सामान्यांचा सण गोड व्हावा, या उद्देशाने हा ‘आनंदाचा शिधा’ आता दिवाळीतही वितरित करण्यात येणार आहे.  ...

शेतकऱ्यांना पैसे कशाचे? विमा कंपन्यांचा आक्षेप; शेतकऱ्यांना मिळणारी मदत अडकली, दिवाळी अशीच जाण्याची चिन्हे - Marathi News | What is the money for the farmers Objection by insurance companies; Aid to farmers stuck, signs of Diwali going like this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना पैसे कशाचे? विमा कंपन्यांचा आक्षेप; शेतकऱ्यांना मिळणारी मदत अडकली, दिवाळी अशीच जाण्याची चिन्हे

जिल्हानिहाय राज्याची स्थिती अशी... ...

कंत्राटी पोलिस भरतीला काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध - Marathi News | Congress, NCP oppose contract police recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी पोलिस भरतीला काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध

कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय सरकारने पोलिस भरतीसाठी प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळणाऱ्या युवकांच्या तोंडाचा घास काढून घेतला आहे. ...

शिल्लक ‘आनंद’ जो घेईल त्याला, आनंदाचा शिधा वितरणाबाबत राज्य सरकारचे आदेश - Marathi News | State Government order regarding distribution of Anand ration to whoever will take the balance 'Anand' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिल्लक ‘आनंद’ जो घेईल त्याला, आनंदाचा शिधा वितरणाबाबत राज्य सरकारचे आदेश

गणेशोत्सवानिमित्त राज्यात १९ सप्टेंबरपासून हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला ...

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ? डीएमध्ये मोठी वाढ होऊ शकते - Marathi News | Government employees will get a gift before Diwali There may be a large increase in DA | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ? डीएमध्ये मोठी वाढ होऊ शकते

केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. यामध्ये ४७.५८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. ...

पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, नेमकी जबाबदारी कोणाची? - Marathi News | Kisan Credit Card for livestock, whose responsibility exactly? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, नेमकी जबाबदारी कोणाची?

अग्रणी बँकांनी योग्य प्रमाणात पुढाकार घेऊन पशुसंवर्धन विषयक लाभ घेतलेल्या चांगल्या लाभार्थींची निवड करण्यात व त्यांना अशी केसीसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

वांद्रे वसाहत पुनर्विकास आराखडा सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Submit Bandra Colony Redevelopment Plan, Chief Minister Eknath Shinde's directive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे वसाहत पुनर्विकास आराखडा सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याच्या विषयावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. ...