लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई - Marathi News | Connection with terrorists, four officers dismissed, action against 54 people in 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कृत्यांमध्ये कथितपणे गुंतल्याचा आरोपाखाली चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...

१ डिसेंबरपासून बदलतायत सिम कार्डाचे नियम, जाणून घ्या अन्यथा तुरुंगात जाल - Marathi News | SIM card rules to change from 1st December know otherwise you will go to jail no bulk sim kyc must | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ डिसेंबरपासून बदलतायत सिम कार्डाचे नियम, जाणून घ्या अन्यथा तुरुंगात जाल

दूरसंचार विभागानं (DoT) सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. अशा परिस्थितीत सिम खरेदी-विक्री करणाऱ्यांना नवीन नियमांची माहिती असायला हवी. ...

चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज? - Marathi News | 100 percent subsidy for fodder seeds; Where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा - Marathi News | Government employees warn of another strike regarding old pension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा

१४ डिसेंबरपासून पुकारण्यात येणाऱ्या संपाबाबत संघटनेने ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला नोटीसही दिली आहे ...

शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ ‘आयटक’ची रत्नागिरीत जनजागरण यात्रा - Marathi News | Janajagaran Yatra of AITK in Ratnagiri to protest the government's anti-people policy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ ‘आयटक’ची रत्नागिरीत जनजागरण यात्रा

कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा ...

धानाचा बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Paddy bonus to be announced in winter session; Testimony of the CM Eknath Shinde in the 'government at your doorstep' program | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाचा बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धानाच्या बोनसचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले ...

विदर्भात २२२ धान खरेदी केंद्रे सुरू - Marathi News | 222 paddy purchase centers open in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात २२२ धान खरेदी केंद्रे सुरू

आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहीत केलेल्या दर्जाच्या धानाची तसेच ...

दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत - Marathi News | Disability pensioners do not want tension due to life Bank officers will come home concessions for senior citizens too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत

बँकेचे अधिकारीच त्यांच्या घरी येऊन ते हयात असल्याची खात्री पटवतील व त्यांचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करतील, न्यायालयाकडून बँकाना तसा आदेश ...