लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठीही मिळणार पशुसंवर्धन योजनांचा लाभ - Marathi News | Common farmers will also get the benefit of animal husbandry schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठीही मिळणार पशुसंवर्धन योजनांचा लाभ

या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. ...

पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं - Marathi News | More than three thousand livestock in Pandharpur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं

कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत. ...

सरकारी कामात अडथळे आणल्यास कारवाईची तरतूद कायम ठेवणार - Marathi News | The provision of action will remain in place if obstacles are created in government work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कामात अडथळे आणल्यास कारवाईची तरतूद कायम ठेवणार

मुख्यमंत्र्यांची राजपत्रित अधिकारी महासंघाला ग्वाही ...

आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले - Marathi News | Due to the agitation, 30 factories were closed and sugar production decreased by 6 lakh tonnes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते ...

न्या. संदीप शिंदेंच्या समितीने घेतला नागपूर विभागातील मराठा-कुणबी जातीच्या अभिलेखासंदर्भात आढावा - Marathi News | Justice Sandeep Shinde's committee reviewed the records of Maratha-Kunbi caste in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्या. संदीप शिंदेंच्या समितीने घेतला नागपूर विभागातील मराठा-कुणबी जातीच्या अभिलेखासंदर्भात आढावा

संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. ...

शासनाच्या 'संकल्प यात्रे'ला अर्धापूरात ब्रेक; ग्रामस्थांच्या विरोधानंतर कार्यक्रम गुंडाळला  - Marathi News | Government's nationwide 'Sankalpa Yatra' breaks in Ardhapur; The program was canceled after the opposition of the villagers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शासनाच्या 'संकल्प यात्रे'ला अर्धापूरात ब्रेक; ग्रामस्थांच्या विरोधानंतर कार्यक्रम गुंडाळला 

पोलिसांचा ताफा दाखल झाला मात्र एकही ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही ...

प्रदूषण नियंत्रणासाठी पुणे महापालिकेची ठोस पाऊलं; बांधकाम व्यवसायिकांना 'काम का थांबवू नये' ची नोटीस - Marathi News | Concrete steps of Pune Municipal Corporation for pollution control Why not stop work notice to construction workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषण नियंत्रणासाठी पुणे महापालिकेची ठोस पाऊलं; बांधकाम व्यवसायिकांना 'काम का थांबवू नये' ची नोटीस

पुणे महापालिकेने बांधकाम विभागाच्या सेवकांद्वारे विविध बांधकामांच्या साइटवर पाहणी करण्याचे काम सुरू केले ...

प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे - Marathi News | Fursungi and Uruli Deva Nagar Parishad will be held only after the moratorium on ward formation is lifted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दाेन गावांप्रमाणे इतरही समाविष्ठ गावांत चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारणी ...