लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

उद्योग व्यवसायांची तात्काळ माहिती संकलित करा, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवा - डॉ. नीलम गो-हे - Marathi News | Collect instant information of industrial businesses install CCTV systems in industrial areas - Dr. Neelam Go-he | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योग व्यवसायांची तात्काळ माहिती संकलित करा, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवा - डॉ. नीलम गो-हे

पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली ...

DRDO ला ओडिशात करायची होती मिसाइल चाचणी, पण कासवांनी गडबड केली अन्...! काय घडलं? - Marathi News | DRDO wanted to conduct a missile test in Odisha but paused due to olive ridley sea turtles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDO ला ओडिशात करायची होती मिसाइल चाचणी, पण कासवांनी गडबड केली अन्...! काय घडलं?

20 किमीच्या परिघात मासेमारीवरही बंदी... ...

ग्रामपंचायतीत जायचं कशाला? आता दाखले मिळतील मोबाईलवर - Marathi News | Why go to Gram Panchayat? Now different certificates will be available on mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायतीत जायचं कशाला? आता दाखले मिळतील मोबाईलवर

ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यात अॅपवरून दाखले काढण्यासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

जनावरावरील वांझपणा समस्या आणि त्यावरील उपाययोजना - Marathi News | Infertility problems in livestock and their solutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरावरील वांझपणा समस्या आणि त्यावरील उपाययोजना

गायी/म्हशी नियमितपणे व्याल्यासच ती फायदेशीर उरते. गाय वेळेत माजावर न येणे, दोन वेतातील गर्भधारणेचा कालावधी अधिक असणे, गायी/म्हशी वारंवार उलटणे, ह्या समस्यामुळे, जनावरामध्ये वांझपणा येतो व शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. ...

"त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका"; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सभागृहात सरकारकडे मागणी - Marathi News | give them their money back Opposition leader Ambadas Danve demand in Winter Session Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका"; अंबादास दानवेंची सभागृहात सरकारकडे मागणी

२०१९ पासून रखडलेल्या ग्रामविकास विभागातील भरतीबाबतचा माडंला मुद्दा ...

तुमच्याकडेही आहे का सरकारचं 'आयुष्यमान कार्ड', पाहा कुठे आणि किती रुपयांत होतात उपचार - Marathi News | Do you also have the government s Ayushyaman Card see where and how treatment costs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडेही आहे का सरकारचं 'आयुष्यमान कार्ड', पाहा कुठे आणि किती रुपयांत होतात उपचार

सरकार वेळोवेळी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. ज्याद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मदत केली जाते. ...

अर्जुन मुंडा हे देशाचे नवे कृषिमंत्री; कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार - Marathi News | Arjun Munda is the new union Agriculture Minister of the country; Additional charge of Ministry of Agriculture and Farmers Welfare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्जुन मुंडा हे देशाचे नवे कृषिमंत्री; कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

नरेंद्र तोमर यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची धुरा सोपवली आहे. ...

साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन - Marathi News | One percent reduction in sugar consumption 16 lakh tonnes of sugar production in the state in one and a half months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ...