बांगलादेशाने संत्र्याच्या आयातीवर ८८ रुपये प्रति किलाे आयात शुल्क आकारल्याने संत्र्याची निर्यात मंदावली व दर काेसळले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला ५० टक्के सबसिडी देण्याची घाेषणा करीत ...
केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित होणार आहे. 'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' ...
चालू आठवड्यात कापसाचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी)च्या खाली आले असून, सरकीचे दरही उतरले आहेत. महाराष्ट्रात ‘एमएसपी’पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
रिक्षा चालकांच्या रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. ...