लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Goa News: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाय्रांच्या बदल्यांचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी, २२ उपजिल्हाधिकारी व ४३ संयुक्त मामलेदार तसेच मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. ...
सद्य:स्थितीत विभागाच्या अखत्यारीत औरंगाबाद, ठाणे, अमरावती, पुणे, अशा चार ठिकाणी कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी याच प्रयोगशाळांचे अहवाल वापरले जातात. ...
जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे, वातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड हा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. ...
रेशीम संचालनालयांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्राचे रुपांतर करून उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था) तसेच, महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था स्थापन व विकसित करण्यास शासन मान्यता. ...