Sovereign Gold Bond Scheme : सोन्याच्या झपाट्यानं वाढणाऱ्या किमतींमध्ये एसजीबीमधील गुंतवणुकीचं आकर्षण इतकं वाढलंय की, २०१५ पासून जारी करण्यात आलेल्या एसजीबी युनिट्समधील ३० टक्के गुंतवणूक केवळ आर्थिक वर्ष २०२४ मध्ये करण्यात आली आहे. ...
मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. ...
जेएनपीटी बंदरावर येत असलेला निर्यातीचा भार लक्षात घेऊन आता कोकणाला अॅग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ...
डोंबिवलीकर गुढीपाडव्याची शोभायात्रा काढून ढोल-ताशे बडवण्यात आणि दिवाळी पहाट कार्यक्रमात सुश्राव्य संगीताच्या मैफिलीत माना डोलावून स्वत:चे मनोरंजन करून घेतात. मात्र वास्तवात डोंबिवली हे आपोआप वाढलेले शहर आहे. दादरच्या हिंदू कॉलनीसारखे किंवा चंडीगड शहर ...
आरोग्यमंत्री सह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले ...