आरोग्यास बहुउपयोगी असलेले दूध देणाऱ्या देशी गाईंना राज्य शासनाने "राज्यमाता गोमाता" अशी वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशी गाईंचे महत्त्व वाढणार असले तरी वरचेवर त्या गोमातेच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ...
PM Internship Scheme : नुकतीच सरकारनं 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' जाहीर केली आणि त्यासंबंधीचे पोर्टलही सुरू करण्यात आलं. इंटर्नशिप योजनेच पोर्टल सुरू झाल्यानंतर २४ तासांत नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या दीड लाखांच्या वर पोहोचलीये. ...
HAL as Maharatna: संरक्षण क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) मोठं यश मिळालं आहे. एचएएल कंपनीला आता महारत्न कंपनीचा दर्जा मिळालाय. काय होणार परिणाम. ...
productivity linked bonus : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत काम करणाऱ्या गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनस देण्यात येणार आहे. ...
पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येते. ...
फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. ...