लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

राज्यात अव्वल..! गौण खनिजाची पुणे जिल्ह्यात विक्रमी ३१९ कोटी ५७ लाखांची वसुली - Marathi News | Minor mineral recovery hits record high of Rs 319 crore 57 lakh in Pune district, tops in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अव्वल..! गौण खनिजाची पुणे जिल्ह्यात विक्रमी ३१९ कोटी ५७ लाखांची वसुली

खानपट्टाधारकांनी गौण खनिजाचे उत्खनन केल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी घेण्यात येते ...

घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ; आता किती मिळणार अनुदान? वाचा सविस्तर - Marathi News | There has been a big increase in the subsidy in the Gharkul scheme; How much subsidy and other benefits will you get now? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ; आता किती मिळणार अनुदान? वाचा सविस्तर

Gharkul Anudan Yojana बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर - Marathi News | Participate in Agri Hackathon and win a prize of Rs 25 lakh; What is the competition? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अ‍ॅग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी व्हा आणि २५ लाखाचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर

agri hackathon pune कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. ...

जमिन खरेदी केली पण मूळ दस्त मिळाला नाही? या महिमेंतर्गत जुने दस्त मिळण्यास सुरवात - Marathi News | Bought land but didn't get the original dasta document? Under this scheme, old documents will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिन खरेदी केली पण मूळ दस्त मिळाला नाही? या महिमेंतर्गत जुने दस्त मिळण्यास सुरवात

शहरातील ९ दुय्यम निबंधक कार्यालयातील १९८५ ते २००१ या कालावधीतील पडून असलेले ७५ हजार मूळ दस्त संबंधित पक्षकारांना परत देण्यास सुरुवात झाली आहे. ...

शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय - Marathi News | Modi government is keeping a close eye on the stock market trump tariff black monday may take a big decision us market today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय

Stock Market News: सोमवारी भारतीय शेअर बाजारातही जोरदार घसरण झाली. ब्लॅक मंडेनंतर मोदी सरकारही भारतीय शेअर बाजारासंदर्भात सक्रिय झालंय ...

राज्यातील शेती विकासासाठी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे पुण्यात उद्या आयोजन - Marathi News | State-level workshop of the Agriculture Department for agricultural development in the state to be organized in Pune tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेती विकासासाठी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे पुण्यात उद्या आयोजन

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याचे दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणार 'हा' भत्ता - Marathi News | center government employees now they will get this allowance more than once a year 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणार 'हा' भत्ता

center government employees : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना विविध भत्ते दिले जातात. यामध्ये एक भत्ता आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा देण्यात येणार आहे. ...

AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग - Marathi News | AI in Agriculture : How has agriculture advanced in the past two hundred years? Now the era of 'AI' will begin in agriculture; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग

शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...