प्रधानमंत्री किसान सन्मान शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १७ हप्ते जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही १८वा हप्ता जमा झालेला नव्हता. ...
कृषी विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दूध अनुदानाचे (Maharashtra Milk Subsidy) पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 'गोकुळ', 'हॅप्पी' व जोतिर्लिंग दूध संघाच्या ४३ हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर तब्बल ३ कोटी ८ लाख २५ हजार रुपये जमा झाले ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने (पोकरा) त कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यासंबंधी 'लोकमत ऍग्रो'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची शासनाने दखल घेत जालना येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी निलंबीत वाचा सविस्तर (Pockra Scam) ...
महाराष्ट्राची उद्योगभरारी कार्यक्रमात विश्वकर्मा योजनेतील महिलांना ३० हजार किट वाटप करण्यात आले. यातून महिलांना उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार आहे. (Government Scheme) ...