घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. ...
वाशिम : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधकामासाठी १.५० लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना कामगार विभागाने १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. ...
जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकसंवाद कार्यक्रमातून संवाद साधून शासनाकडून मिळालेल्या लाभाबाबत विचारपूस केली ...
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ...
वाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदा सलग तिसऱ्या वर्षी सर्व शाळांमधून महिनाभर ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळ ...
अकोला : अटल अर्थसाहाय्य योजनेंतर्गत राज्यातील सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे ...