शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि.प.ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती ...
वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम कृषी व महसूल विभागातर्फे सुट्टीच्या दिवशीही केले जात आहे. ...
शेतकऱ्यांना योजनारूपी कुबड्यांचा आधार देण्याऐवजी त्याला भक्कम आधार मिळेल अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यासाठी आजवरच्या कोणत्याही सरकारने प्रयत्न केले नाहीत, हे या देशाचे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. ...
मालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. ...