घनसावंगी तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्पांतर्गत २०१५ साली आलेली चिक्की चार वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घनसावंगी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयाच्या गोदामात पडून आहे. ...
अकोला : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामगाव येथे स्वच्छ भारत अभियानातील शौचालय निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकाच घरात दोन शौचालयांचा लाभ देत बांधकाम करणाऱ्यांनी लाभार्थींच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली. ...
वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. ...
अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे. ...