लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

अहो आश्चर्यम; लोकशाही दिनातील दोन अर्जांच्या सुनावणीसाठी तीस अधिकाºयांची टीम - Marathi News | Hey The team of thirty officers for hearing two applications for Lokshahi Din | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहो आश्चर्यम; लोकशाही दिनातील दोन अर्जांच्या सुनावणीसाठी तीस अधिकाºयांची टीम

सोलापूर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी नागरिकांनी दाखल केलेल्या अर्जांवर ... ...

तिसऱ्या दिवशीही मजुरांचे कामासाठी आंदोलन सुरूच - Marathi News | On the third day, the agitation for labor work continued | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिसऱ्या दिवशीही मजुरांचे कामासाठी आंदोलन सुरूच

शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जालना येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ...

दिव्यांग विद्यार्थी आता येणार मुख्य प्रवाहात - Marathi News | Handicapped students will now come in main stream | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिव्यांग विद्यार्थी आता येणार मुख्य प्रवाहात

जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ...

'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही 6 हजारांची मदत, तुमचं नाव तर नाही ना ? - Marathi News | conditions apply for pradhan mantri kisan samman nidhi scheme benefit farmer bank narendra modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही 6 हजारांची मदत, तुमचं नाव तर नाही ना ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची मदत केली जाणार आहे. ...

परतूर, मंठा तालुक्यांतील विकासकामांना गती द्या- बबनराव लोणीकर - Marathi News | Speed up development works- Babanrao Lonikar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर, मंठा तालुक्यांतील विकासकामांना गती द्या- बबनराव लोणीकर

परतूर व मंठा या तालुक्यांत करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मॅरेथॉन बैठक घेत सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेऊन या भागात करण्यात येत असले ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी समित्यांची स्थापना! - Marathi News | Committee for establishment of Pradhan mantri Kisan Sanman Nidhi Scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी समित्यांची स्थापना!

वाशिम : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावर होणार आहे. यासाठी तलाठ्याच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, कृषी स ...

भुकटी दरवाढीमुळे राज्यातील दूध अनुदान योजना गुंडाळली ? - Marathi News | Due to the hike in the milk subsidy scheme in the state? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भुकटी दरवाढीमुळे राज्यातील दूध अनुदान योजना गुंडाळली ?

सोलापूर :   दूध भुकटीच्या दरात वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याची योजना गुंडाळण्याच्या ... ...

सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ ! - Marathi News | Beneficiaries of Krishi Samman Yojana will fetch lakhs of farmers in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांना मिळणार कृषी सन्मान योजनेचा लाभ !

सोलापूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योेजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वापाच लाख शेतकºयांना लाभ मिळणार आहे. ... ...