लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

सोलापुरातील मागास वस्त्यांचा १८ कोटींचा निधी परत गेला - Marathi News | 18 crore funding of backward areas in Solapur went back | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मागास वस्त्यांचा १८ कोटींचा निधी परत गेला

प्रशासन-पालकमंत्र्यांचे एकमेकांकडे बोट; सत्ताधारी भाजपची नामुष्की ...

जत तालुक्यात केवळ दुष्काळी दौऱ्यांचा फार्स -: अद्यापही समस्या जैसे थे - Marathi News | In Jat taluka, the only drought-hit fares - still there were problems like this | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जत तालुक्यात केवळ दुष्काळी दौऱ्यांचा फार्स -: अद्यापही समस्या जैसे थे

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ ...

आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशिक्षण - Marathi News |  Training to make tribal students self-reliant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशिक्षण

राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. ...

तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस - Marathi News | Notice issued to Tehsildar, Group Development, Agriculture Officer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

आठही तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

खांडवीच्या मजुरांचा पाच तास घेराव - Marathi News | Khandavi laborers have five hours of encirclement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खांडवीच्या मजुरांचा पाच तास घेराव

मंगळवारी मजुरांनी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाच तास ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला ...

शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी - Marathi News | Government decision; Five crore villages to get water cup competition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी

सोलापूर जिल्ह्यातील सहभागी १५९ गावांना मिळणार लाभ ...

‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे ३३ कुटुंबांना मिळाली ६६ लाखांची मदत - Marathi News | 33 33 families got 66 lakh aid due to 'Lokmat' follow-up | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे ३३ कुटुंबांना मिळाली ६६ लाखांची मदत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना; जिल्हाधिकाºयांनी घेतली दखल ...

दिव्यांगाचा निधी खर्ची न घातल्यास आयुक्तांच्या कानपटात लगावू ! - Marathi News | If you do not spend the funds of Divyanga, put it in the commissioner's office! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगाचा निधी खर्ची न घातल्यास आयुक्तांच्या कानपटात लगावू !

प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचा सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना इशारा ...