शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली ...