नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
टेंभूच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल व ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहीर व इतर सिंचनाची साधने खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या दोन्ही योजनेंतर्गत ५ आॅगस् ...
नोकरदार व पेन्शनधारक लोक जास्त आहेत. त्याशिवाय जैनधर्मियांचे तीर्थक्षेत्र समजले जाणारे बाहुबली क्षेत्र याच गावाच्या हद्दीत येते. कुंभोज हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव म्हणूनही त्यास वेगळे महत्त्व आहे. ...
संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी रविवारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहपरिवार बीडजवळच्या मांडवजाळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन गाव परिसरातील विषयांवर चर्चा केली. ...