‘मध केंद्र योजना (मधमाशा पालन)’ ही योजना विस्तारीत स्वरुपात म्हणजे ‘मधाचे गाव’ या स्वरुपात संपूर्ण राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गत मिळालेल्या अनुदानाची रक्कम परत करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जाणून घेऊ काय आहे कारण? ...
पंतप्रधान कुसुम योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...
या योजनेत 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यत सूट दिली आहे. ही योजना आहे मुद्रांक शुल्क अभय योजना ...