अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी विहित कालावधीत ‘आॅनलाइन’ अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज कर ...
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला. ...
अकोला : सर्वांना घरे, ही शासनाची घोषणा असली तरी, ती कागदावरच ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सुरू असल्याचे चित्र घरकुल योजनेच्या सद्यस्थिती अहवालावरून स्पष्ट होत आहे. ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शा ...
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंध ...
वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे. ...
वाशिम : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली. ...