छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २००१ ते २०१६ या कालावधीत इमू पालन, पॉलिहाऊस, शेडनेटसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ केले जाणार आहे. तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांचे २००१ पासूनचे थकीत कर्ज माफ केले जाणार ...
वाशिम : राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींचे आधार, खाते क्रमांकांची दुरुस्ती निराधार योजना विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. ...
महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत मिरज पाणीपुरवठा प्रकल्पाच्या जादा दराच्या निविदेबाबत केलेला ठराव अंशत: विखंडित करण्यास शुक्रवारी महासभेत तीव्र विरोध करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका अनेकदा शेतक-यांना बसत आहे. गोंदेगाव येथील एका महिला शेतक-याला ठिबक सिंचनसाठी मिळालेले ३९ हजारांचे अनुदान कृषी विभाग व बँकेच्या चुकीमुळे दुस-याच शेतक-याच्या खात्यावर जमा झाले आह ...
बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आ ...
दलितवस्तीच्या वादग्रस्त विषयाला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ब्रेक मिळाला असून ही सर्व कामेच रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...