जिह्यात कृषि विभागातर्फे सन २०१८-१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केवळ १.८० कोटीच रूपये मंजूर झाले आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र यात यापूर्वी मग्रारोहयोत फळबाग केलेयांना प्राधान्य असल ...
- हर्षनंदन वाघबुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येण ...
‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे. ...
अकोला: ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीत विविध तरतुदींचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये वृद्धाश्रम तथा ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसाठी शासनाच्या निवासी संकुलात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ...
राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. ...
नाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून देणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ अद्यापही कायम असून, सन २०१७-१८ वर्षासाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन शिष्यवृत्तीचे प्रकरणे दाखल करणाºया विद्यार्थ्यांच्या अर्जावर अद्यापही नि ...
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झिमेला, तिमरम, गुड्डीगुडम परिसरात मूलभूत सोईसुविधा अद्यापही न पोहोचल्याने या भागाचा विकास रखडला आहे. ...
भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले. ...