वाशिम : पश्चिम वºहाडात शेकडो हेक्टरवर फळझाड लागवड झाली; परंतु अकोला जिल्हा वगळता इतर दोन जिल्ह्यात या योजनेच्या खर्चासाठी केलेल्या निधीची मागणीच पूर्ण झाली नाही. ...
अकोला : केंद्र शासनाने खरेदी केलेल्या हरभरा, उडिदाची भरडाई करून डाळ स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केली जाणार आहे. अंत्योदय, प्राधान्य गटातील प्रतिशिधापत्रिकेवर दोन किलो डाळ प्रतिकिलो ३५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. ...
समन्वयित कृषि विकास प्रकल्पाचे काम येत्या ३१ डिसेंबरला संपुष्टात येत असून झालेल्या कामांची प्रलंबित देयके, देणी देण्याकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून ७१ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ...
वाशिम: राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, बाजार समित्यांमध्ये साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत आहेत. ...
जत तालुक्याच्या पूर्व भागात वाळूचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरू आहे. संखचे अतिरिक्त तहसीलदार नागेश गायकवाड यांचे वाळू व्यवसायाला अभय आहे. काही तलाठ्यांनी आपली वाहने वाळू वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. ...