या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रतिलिटर ७५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान शेतकऱ्याला प्रति एकर १० लिटर डिझेल खरेदीसाठी देण्यात येणार असून त्याची रक्कम एकरी ७५० रुपये असेल. ...
पीएम किसान समृद्धी केंद्रे ही देशातील शेतकर्यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय, तालुका/जिल्हा स्तरावरील केंद्रांवर किरकोळ खत विक्रेत्यांची नियमित क्षमता वाढ सुनिश्चित करतील. ...
केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. ...
शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा, अतोनात संकटांचा राहिला आहे. बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही. रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही. या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे, ...
सन २०२३-२४ मध्ये राज्यात हि पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यात विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११०% पर्यंत असणार, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. ...
शेतकरी घेत असलेल्या भरड धान्यांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याचे काम शेतसारी फार्मर प्रोड्युसर कंपनी करत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले. ...