अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांना किंवा दाताची झिज झालेल्यांसाठी कृत्रिम दंतरोपण वरदान ठरते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने असे दात तयार करण्यासाठी सुमारे १८ वर्षांपूर्वी उपकरण खरेदी केले, परंतु दर्जाहिन यंत्र प्राप्त झाल्याने त्याच ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा विद्यावेतनाचा तिढा अद्यापही कायम आहे. यापूर्वी आंदोलन व संपही झाले. परंतु अद्यापही कायमस्वरूपी यावर तोडगा निघाला नाही. आता दिवाळीच्या तोंडावरच विद्यावेतन रखडल्याने संतापाचे वातावरण ...
काल-परवापर्यंत स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) होणार होती. जिल्हा नियोजन समितीने मेडिकलच्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला यासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु शासनाने औष ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात ...
विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) गर्दीत ११ वर्षीय मुलगी हरवली. याची माहिती तिच्या आईवडिलांनी सुरक्षारक्षकांना दिली. रक्षकांनी मेडिकलचा संपूर्ण परिसर पिंजून काढत दोन तासात मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले. ‘एमएसएफ’च्या जवानांच्या क ...
मेडिकलच्या निवासी महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या मार्ड वसतिगृहामध्ये ही घटना उघडकीस आली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. आत्महत ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उप ...