लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

Government medical college, nagpur, Latest Marathi News

मेडिकल वसतिगृहासमोर अश्लील वर्तन करणाऱ्याचा मुलींनीच काढला फोटो - Marathi News | The photo taken by the girls of a sex abuser before the medical hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल वसतिगृहासमोर अश्लील वर्तन करणाऱ्याचा मुलींनीच काढला फोटो

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अ ...

पुन्हा रखडले विद्यावेतन : निवासी डॉक्टरांमध्ये संताप - Marathi News | Again delayed Stipend: Resentment in Resident Doctors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा रखडले विद्यावेतन : निवासी डॉक्टरांमध्ये संताप

विना आंदोलन, विद्यावेतन मिळणार नाही, असे काहीसे चित्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) निर्माण झाले आहे. दरवर्षी थकीत विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांना आंदोलन करावे लागते. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात आंदोलन झाले. आता पुन्हा मार्च मह ...

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे :सजल मित्रा - Marathi News | Field games for physical and mental health need: Sajal Mitra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे :सजल मित्रा

मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ( ...

अखेर चार वर्षांनंतर कळले तिला ‘क्षयरोग’ नव्हताच.. - Marathi News | After four years, she was not diagnosed with 'tuberculosis'. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर चार वर्षांनंतर कळले तिला ‘क्षयरोग’ नव्हताच..

‘नॉनट्यूबरक्युलॉसिस मायकोबॅक्टेरिया’ (एनटीएम) या दुर्मिळ रोगाच्या निदानासाठी एका १२ वर्षीय मुलीला तब्बल चार वर्षे विविध खासगी रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. ...

मेडिकल :  झोपेच्या उपचाराच्या अभ्यासाला विद्यार्थीच मिळेना - Marathi News | Medical: Students do not get the study of sleep diagnosis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल :  झोपेच्या उपचाराच्या अभ्यासाला विद्यार्थीच मिळेना

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अ‍ॅण्ड स्लीप मेडिसीन’ विभागाच्यावतीने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. परंतु गेल्या वर्षी विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे दोन जागा वाया गेल्या ...

नागपुरात स्वाईन फ्लूच्या विळख्यात आता डॉक्टरही - Marathi News | Now the doctor in Nagpur is affected by swine flu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वाईन फ्लूच्या विळख्यात आता डॉक्टरही

स्वाईन फ्लूची दहशत वाढतच चालली आहे. नागपूर विभागात जानेवारी ते आतापर्यंत २२४ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस या आजाराचा विळखा घट्ट होत आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टरांना स्वाईन फ्ल ...

मेडिकल : निकृष्ट दर्जाच्या फर्निचरची खरेदी! - Marathi News | Medical: Buying the furniture substandard ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : निकृष्ट दर्जाच्या फर्निचरची खरेदी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) वसतिगृहासाठी खरेदी करण्यात आलेले फर्निचर काही महिन्यातच खराब झाले. काही विद्यार्थ्यांच्या मते, हे फर्निचर निकृष्ट दर्जाचे होते म्हणूनच लवकर तुटले. तर विद्यार्थी फर्निचर योग्य पद्धतीने वापरत नसल्याने ते तुटल्य ...

मेडिकल : कॅन्सर इन्स्टिट्यूट नव्हे श्रेणीवर्धन - Marathi News | Medical: Not a Censor Institute but up gradation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : कॅन्सर इन्स्टिट्यूट नव्हे श्रेणीवर्धन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यास व कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधा पुरविण्यास गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली होती. आता बांधकामासाठी लागणारा ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी देण ...