जोरदार वार केल्यामुळे एका ६५ वर्षीय महिलेच्या डोक्यात खोलवर रुतलेला विळा यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील ट्रॉमा सेंटरमध्ये गुरुवारी ही शस्त्रक्रिया पार पडली. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) केवळ विदर्भातीलच नव्हे तर छत्तीसगड, तेलांगणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून रुग्ण येतात. ...
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) विविध मेडिकल कॉलेजला आतापर्यंत २० मृतदेहाची मदत केली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) वसतिगृह चार मधील एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीला प्राप्त झाली. याची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची एक-एक करून चौकशी केली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बहुप्रतिक्षित कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न विधिमंडळात चर्चेला आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे. ...
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुरवस्थेबाबत सात दिवसात चौकशी करावी व कुणी दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने तीन सदस्यीय समितीने गुरुवारी ‘सु ...
एचसीएल इन्फोसिस्टम्स व इतर दोन संबंधित कंपन्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला ३० लाख रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज अदा करावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. ...