नागपुरातच मेडिकलचे ‘लेव्हल-१’ ट्रॉमा केअर सेंटर आहे. या सेंटरचे बांधकाम व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू उद्या बुधवारी भेट देणार आहे. ...
डॉक्टरांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हाती ‘डेथ सर्टिफिकट’ही दिले. आईचा हुंदका थांबत नव्हता. घरी आणताच तिने हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना चिमुकल्याने श्वास घेतला. आई-वडिलांची धावपळ उडाली. ...
माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेल्या ३२ विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी एका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती खालावल्याने खळबळ उडाली. ...
जन्मत: बालकाच्या पोटात गर्भ वाढणे हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण. मात्र, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एक नव्हे तर तब्बल तीन प्रकरणे आढळून आलीत. वैद्यकीय भाषेत याला ‘फिट्स इन फिटू’ म्हटले जाते. ...
उपराजधानीत कोरोना संशयितत रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मेडिकलमध्ये आधीपासून एक संशयित रुग्ण उपचार घेत असताना बुधवारी आणखी दोन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. ...
चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. दोन दिवसापूर्वी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या पहिल्या संशयित रुग्णाचा अहवाल शनिवारी निगेटीव्ह आला. यामुळे मेडिकल प्रशासनासोबत सर्वाजनिक आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला. ...
चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (पीजी) ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस’ने मान्यता दिल्याचा ई-मेल गुरुवारी धडकला. ...