कोरोना विषाणू संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी मेडिकल व ‘एम्स’मध्ये ‘पॉलिमर चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध झाले आहे. कोरोनाची किट व ‘एनआयव्ही’कडून हिरवी झेंडी मिळाल्यास या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत कोरोना ...
‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुटी झाली खरी, परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ऑटोरिक्षापासून ते बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे. यातील सात रुग्ण बुधवारपासून रुग्णालयाच्या आवारातच थांबून होते. ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती काळजी व रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. यादरम्यान मेडिकलमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्याचा निर् ...
मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृ ...
दुबई, स्वीडन, अमेरिका व जर्मनीवरून आलेल्या आठ असे एकूण २३ संशयित रुग्णांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरितांच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. ...
बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले होते. ...