लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी नोकरी

सरकारी नोकरी

Government jobs update, Latest Marathi News

BOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; अर्जासाठी राहिलेत फक्त काही तास - Marathi News | Job opportunities in Bank of India, SBI; Only a few hours left to apply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; अर्जासाठी राहिलेत फक्त काही तास

Bank of India Recruitment 2020 : एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात (BOI Recruitment 2020) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँकेतही नोकरीची संधी असून आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. ...

SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? उद्या शेवटचा दिवस - Marathi News | SBI Recruitment 2020: government job opening for 3850 posts; 16 august last day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? उद्या शेवटचा दिवस

SBI Recruitment 2020: उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणानुसार या वयामध्ये 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे. ...

भारतीय लष्कर, CISF, रेल्वेसह 'या' सरकारी विभागात निघाली बंपर भरती, जाणून घ्या... - Marathi News | sarkari naukri live updates indian army, CISF, railway and others department know more | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय लष्कर, CISF, रेल्वेसह 'या' सरकारी विभागात निघाली बंपर भरती, जाणून घ्या...

देशातल्या अनेक राज्यांतील अनेक सरकारी विभागांत भरती निघाल्या आहेत... ...

मुलाखतीशिवाय १० पासना मिळणार नोकरी, पोस्टात 3262 पदांसाठी निघाली भरती - Marathi News | indian post gds bharti 2020 rajasthan vacancy 2020 how to apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलाखतीशिवाय १० पासना मिळणार नोकरी, पोस्टात 3262 पदांसाठी निघाली भरती

अर्ज करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. ...

Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग - Marathi News | Sarkari Naukari: bumper Job opportunities in AIIMS; Nurses will get 7th pay commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

Sarkari Naukari: उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि मेरिट लिस्टनुसार केली जाणार आहे. यासाठी 3 तासांची परिक्षा असणार आहे. ...

नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार - Marathi News | Job opportunities in NABARD; He will get a salary of Rs 3.75 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3.75 लाख रुपये पगार मिळणार

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फी देखील 23 ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकते. ...

BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत - Marathi News | Job Opportunity in BOI Recruitment 2020; No exam just an interview for sportsman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत

बँक ऑफ इंडियातील या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.  ...

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी - Marathi News | RBI Recruitment: Only one interview; Job opportunities in the Reserve Bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. ...