Government Bank Jobs: बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. ...
Police recruitment: पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. ...
police recruitment in Maharashtra: गृह विभागाने त्याबाबत परिपत्रक जारी केले असून या प्रवर्गातील उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून गृहीत धरण्यात येणार आहेत. ...
RRC Apprentice Recruitment: भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. ...
Government Job Update : राज्याच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे तीन हजार पदांसाठी मेगा भरती निघणार आहे. यामध्ये पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही भरल्या जाणार आहेत ...
Indian Navy vacancy 2021: टेक्निकल आणि ऩॉन-टेक्निकल अशा दोन्ही जागांवर भरती होणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी उरली आहे. ...