गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयातील खाटांची संख्या १,२६० आहे. यात काही खाटांना जोडूनच स्टँड आहे, तर स्वतंत्र सलाईन स्टँडची संख्या ८३२ आहे. ...
घाटी रुग्णालयात रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होण्यासह औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री तर शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यास स्टॅण्ड उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आठवर्षीय बालिकेला ती बाटली तब्बल अर्ध ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे. ...
घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली. ...