लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोसेखुर्द प्रकल्प

गोसेखुर्द प्रकल्प

Gosekhurd project, Latest Marathi News

नद्यांनी गाठली धोक्याची पातळी - Marathi News | Risks reached by rivers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

जिल्ह्यात मोठी धरणे नसली तरी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द धरणामधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ...

गोसीखूर्दच्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या - Marathi News | Give proper compensation to the project affected people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोसीखूर्दच्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्य ...

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आवरमारा गावाचे पुनर्वसन करा - Marathi News | Rehabilitate the Gosikhurd project-affected Avarmara village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आवरमारा गावाचे पुनर्वसन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पग्रस्त आवरमारा (ता. कुही) गावाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून गावकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती मुंबई उच्च न्यायालया च्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आह ...

प्रकल्पग्रस्तांतर्फे काळा दिवस - Marathi News | Black Day by Project Corruption | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रकल्पग्रस्तांतर्फे काळा दिवस

विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...

जागतिक जलसंपत्ती दिन: नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट - Marathi News | World Water Day: The decrease in ground water level in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक जलसंपत्ती दिन: नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट

नागपूर जिल्ह्याचा व त्यातही आसपासच्या जलप्रकल्पातील जलसाठा क्षमतेपेक्षा निम्म्यावर आल्याचे दिसून येत असून, हे चित्र भविष्यातील धोकादायक परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. ...

३० वर्षांपासून रखडलेला गोसेखुर्द प्रकल्प कधी पूर्ण होणार का? - Marathi News | When will Gosekhurd project, which has been stuck for 30 years, be completed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० वर्षांपासून रखडलेला गोसेखुर्द प्रकल्प कधी पूर्ण होणार का?

संपूर्ण विदर्भाचे चित्र पालटू शकेल, इतकी क्षमता असलेला गोसेखुर्द प्रकल्प गेल्या ३० वर्षांपासून रखडला आहे. सरकार बदलले. सध्याचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गंभीर असल्याचे सांगितले जाते. ...

गोसेखुर्दचा नहर ठरला मृत्यूचा घाट - Marathi News | Gosekhurd's canal becomes the valley of death | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोसेखुर्दचा नहर ठरला मृत्यूचा घाट

गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यासाठी मृत्यूचा घाटच ठरला आहे. बुधवारी या उपकालव्यात बुडून नवेगाव पांडव येथील एका इसमाचा मृत्यू झाला. ...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या - Marathi News | Difficulties have increased to former Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या

राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यास ...