लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोरखपूर

गोरखपूर

Gorakhpur, Latest Marathi News

लग्न करण्यासाठी घरातून पळाल्या दोन मैत्रीणी; एक पोहोचली तुरूंगात, वाचा काय आहे प्रकरण? - Marathi News | Gorakhpur two girls eloped to get married one jailed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्न करण्यासाठी घरातून पळाल्या दोन मैत्रीणी; एक पोहोचली तुरूंगात, वाचा काय आहे प्रकरण?

Crime News : पोलिसांनी जेव्हा या दोघींची चौकशी केली तेव्हा दोघीही एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी (Two Girls Eloped) अडून बसल्या होत्या. ...

२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द - Marathi News | 26th year MP, 45th year Chief Minister! Such is the career of Yogi Adityanath | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द

योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आज देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ...

डॉ. कफील खानच्या भावावर जीवघेणा हल्ला  - Marathi News | Attack on Dr. Kafeel Khan's brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. कफील खानच्या भावावर जीवघेणा हल्ला 

बीआरडी रुग्णालयात झालेल्या बालमृत्युकांडानंतर चर्चेत आलेले डॉ. कफील खान यांचा भाऊ कासिफ खान याच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. ...

गोरखपूर, महंतांना निवडून देणारा मतदारसंघ - Marathi News | Gorakhpur bypoll results 2018 constituency which elected Mahantas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूर, महंतांना निवडून देणारा मतदारसंघ

खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे. ...

गोरखपूर तुरुंगातील २३ कैद्यांना एचआयव्ही ! - Marathi News |  23 prisoners in Gorakhpur jail, HIV! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूर तुरुंगातील २३ कैद्यांना एचआयव्ही !

उन्नाव जिल्ह्यातील तीन खेड्यांत ५८ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गोरखपूर तुरुंगातही २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहुतेकजण कच्चे कैदी आहेत. ...

'योगी आदित्यनाथांनी मंदिरांचा दौरा करण्याऐवजी लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं' - Marathi News | 'Yogi Adityanath should pay attention to the health of children instead of visiting temples' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगी आदित्यनाथांनी मंदिरांचा दौरा करण्याऐवजी लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं'

गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (बीआरडी) 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे ...

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये 48 तासांत 30 मुलांचा मृत्यू  - Marathi News | 30 children die in 48 hours in BRD Medical College, Gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये 48 तासांत 30 मुलांचा मृत्यू 

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. ...

नावाची पाटी नसलेली 'अशी'ही रेल्वे धावली २८ तास उशिरा! - Marathi News | The train was run 28 hours late; pune-gorakhpur passenger annoyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नावाची पाटी नसलेली 'अशी'ही रेल्वे धावली २८ तास उशिरा!

पुणे-गोरखपूर अनारक्षित गाडीची दुरवस्था झाली असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नाही. ...