२०१९ मध्ये परळीत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.. तो पराभव का झाला? त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात.. आता पुन्हा पंकजा मुंडेंच्या पराभवाची चर्चा विधानसभेत झाली. २०१४ मध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी खुर्चीवर बसवलं ...
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. ...