लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे

Gopinath munde, Latest Marathi News

भाजपाने गोपीनाथ मुंडेंसाठी पाहिजे तेवढ न केल्यानं खटकतं का? पंकजा मुंडेंची 'मन की बात' - Marathi News | BJP leader and MLA Pankaja Munde has commented on BJP's party leadership while talking about her father Gopinath Munde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने गोपीनाथ मुंडेंसाठी पाहिजे तेवढ न केल्यानं खटकतं का? पंकजांची 'मन की बात'

pankaja munde on bjp : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.  ...

'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवारांचा विरोध होता'; 'या' नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sharad Pawar was against taking Dhananjay Munde in NCP Big secret blast of jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवारांचा विरोध होता'; 'या' नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक - Marathi News | 'Committed to fulfilling the legacy of public service inherited from you...'; Greetings from Dhananjay Munde to Gopinath Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष व विविध निवडणुकीतील आठवणींचा आज कल्लोळ निर्माण झाला आहे. ...

शेतकऱ्यांना अपघाती विम्याऐवजी अनुदान; किती रक्कम, काय लागतील कागदपत्रे - Marathi News | Subsidy instead of accident insurance to farmers; How much grantee will get, what documents will be required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना अपघाती विम्याऐवजी अनुदान; किती रक्कम, काय लागतील कागदपत्रे

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना लागू ...

'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 'BJP did a lot of injustice to Gopinath Munde, now to also with Pankaja Munde' Eknath Khadse's big secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला! - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat praised the Chief Minister of the state Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला!

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. ...

"धाकटे बंधू गोपीनाथ मुंडे हयात असते, तर जेलमध्ये गेलो नसतो!" - Marathi News | If Gopinath Munde been alive, i would not have gone to jail says chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"धाकटे बंधू गोपीनाथ मुंडे हयात असते, तर जेलमध्ये गेलो नसतो!"

आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. ...

Eknath Shinde : शेतकऱ्यांनो चिंता करू नका...! या पावसात जेवढं नुकसान होईल ते सगळं आम्ही भरून देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन  - Marathi News | Don't worry farmers We will compensate all the damage caused in this rain assured the Chief Minister Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांनो चिंता करू नका...! या पावसात जेवढं नुकसान होईल ते सगळं आम्ही भरून देऊ, CM शिदेंचं आश्वासन

मुंख्यमंत्री शिंदे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते... ...