गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान Gopinath Munde Apghat Vima Yojana योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे ८१ लाख रुपये कृषी विभागाच्या खात्यावर गेली सहा महिने पडून आहेत. ...
शेती करताना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना shetkari apghat vima yojana सुरू केली आहे. ...
खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...