गोपीनाथ मुंडे, मराठी बातम्या FOLLOW Gopinath munde, Latest Marathi News
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ...
Beed Politics News: बीडमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडेचा फोटो नसल्याने मोठा वाद झाला. ...
प्रभू वैद्यनाथाच्या विधिवत पूजेनंतर मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केले. ...
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती येत्या १२ डिसेंबरला विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार आहे. ...
शेतकरी पत्नीचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
शासन निर्णय जारी.. ...
BJP Pankaja Munde : "मुंडे साहेबांच्या कोणत्याही गोष्टीचा फायदा उचलणं हे माझं मुख्य ध्येय नव्हतं. त्यांचा संकल्प पूर्ण करणं हे ध्येय होते." ...
pankaja munde on bjp : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...