लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीकिशन बाजोरीया

गोपीकिशन बाजोरीया, मराठी बातम्या

Gopikishan bajoria, Latest Marathi News

'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न - Marathi News | 'Deputy Chief Minister asked to seek help from you': Attempt to cheat former Akola MLAs by crooks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न

Akola : अपघाताचा बनाव करून पैस उकळण्याचा प्रयत्न; माजी आमदारांची सतर्कता ...

शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले - Marathi News | Controversy erupts in Shinde's Shiv Sena! Slogan of removing Bajoria, Shiv Sainiks burn banners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले

अकोला येथे तिरंगा रॅलीच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

आमदाराने जमीन हडपल्याचा आरोप; हायकोर्टाने मागितला मूळ लीज करार - Marathi News | Gopikishan Bajoria and ViplaV Bajoria accused of land encroachment, HC sought the original lease agreement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदाराने जमीन हडपल्याचा आरोप; हायकोर्टाने मागितला मूळ लीज करार

अकोल्यातील प्रकरण : ८० कोटी रुपये किमतीची १.७५ एकर जमीन ...

अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख - Marathi News | Akola district Shiv Sena office bearer appointments announced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शिंदे गटानेही नेमले शिवसेनेचे दाेन जिल्हाप्रमुख

Eknath Shinde Group Akola : अश्वीन नवले व विठ्ठल सरप यांची जिल्हाप्रमुखपदी तर याेगेश अग्रवाल यांची महानगर प्रमुख पदी नियुक्तीची घाेषणा बुधवारी मुंबईत करण्यात आली. ...

अखेर बाजाेरिया पिता, पुत्र शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश - Marathi News | Finally Bajaria father, son in Shinde group; Entered in the presence of the Chief Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर बाजाेरिया पिता, पुत्र शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Gopikishan Bajoria in Shinde Group : शिवसेनेचे माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरिया व त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजाेरिया अखेर गुरुवारी शिंदे गटात सामील झाले. ...

अखेर अकोल्याचा गडही ढासळला! - Marathi News | Finally the fortress of Akola collapsed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखेर अकोल्याचा गडही ढासळला!

Gopikishan Bajoriya on way to Shinde Group : माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटाच्या मुंबईतील बैठकीस हजेरी लावल्याने हा गडही ढासळला. ...

बदल ठीक, पण तयारी कुठं दिसून राहली भौ? - Marathi News | Change is fine, but where is the preparation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बदल ठीक, पण तयारी कुठं दिसून राहली भौ?

Akola Politics : अकोल्यातील शिवसेना हे लक्षात घेऊन वाटचाल करणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. ...

Vidhan Parishad Election Result: अकोल्यात भाजपाने ऐनवेळी फिरवलं 'आकड्यांचं गणित'; गटबाजी, फाटाफुटीमुळे शिवसेना विजयापासून 'वंचित' - Marathi News | Vidhan Parishad Election Result shiv senas gopikishan bajoria lost against bjps vasant khandelwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात भाजपाने ऐनवेळी फिरवलं 'आकड्यांचं गणित'; शिवसेना विजयापासून 'वंचित'

Vidhan Parishad Election Result: महाविकास आघाडीची मतं फुटली; भाजपच्या खंडेलवाल यांचा शिवसेनेच्या बाजाेरियांना धक्का ...