गोपीचंद पडळकर FOLLOW Gopichand padalkar, Latest Marathi News
...
गाडीवर झालेल्या दगडफेकीबाबत गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत, प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ...
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या कृतीवर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांनी शहरातील विविध भागांत घोंगडी बैठका घेतल्या. दुपारी भवानी पेठ येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
Gopichand Padalkar : सोलापुरात पडळकरांच्या गाडीवर अज्ञातांनी केली होती दगडफेक. दगडफेकीत पडळकर यांच्या कारची काच फुटली. ...
सोलापूर लोकमत ब्रेकींग ...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
ज्याचे त्याचे संस्कार म्हणत पडळकरांवर शरयू देशमुखांनी केली होती टीका. ...