लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar, Latest Marathi News

“कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार - Marathi News | chhagan bhujbal replied gopichand padalkar over sharad pawar criticism on st strike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार

शरद पवारांनी गिरणी संप पाहिलेला असून, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांची काळजी वाटणे साहजिक असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा अनिल परबांना टोला - Marathi News | ST Strike: At least respect Uddhav Thackeray's word; BJP MLA Gopichand Padalkar taregt Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; पडळकरांचा मंत्री अनिल परबांना टोला

अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी सांगितले. ...

Cheating case, Atrocity on Gopichand Padalkar गोपीचंद पडळकर भलतेच अडचणीत - Marathi News | Cheating case, Atrocity on Gopichand Padalkar Gopichand Padalkar in trouble | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Cheating case, Atrocity on Gopichand Padalkar गोपीचंद पडळकर भलतेच अडचणीत

अॅट्रोसिटी आणि 420 दाखल...पडळकरांनी काय केलं ? आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारे भाजप आमदार आता मात्र भलतेच अडचणीत सापडलेत. कारण गोपीचंद पडळकरांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, इतकंच नाही तर फसवणुकीचाही गुन्हा पडळकरांवर दाखल करण्यात आलाय. अॅट ...

आमदार गोपीचंद पडळकरांसह भावावर ॲट्रॉसिटी, फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Atrocity on brother with Gopichand Padalkar crime of cheating | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार गोपीचंद पडळकरांसह भावावर ॲट्रॉसिटी, फसवणुकीचा गुन्हा

जमिनीच्या व्यवहारात आणि शेतीसाठी घेतलेल्या पाण्याचा माेबदला न देता झरे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्याची १४ लाख ७५ हजाराची केली फसवणूक. ...

पडळकर-पाटील वादाचा नवा अध्याय, पाहा नेमकं घडलं काय? Gopichand Padalkar | Jaynt Patil | BJP | NCP - Marathi News | New chapter of Padalkar-Patil controversy, see what exactly happened? Gopichand Padalkar | Jaynt Patil | BJP | NCP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकर-पाटील वादाचा नवा अध्याय, पाहा नेमकं घडलं काय? Gopichand Padalkar | Jaynt Patil | BJP | NCP

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.. आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातील एक महत्त्वाचे नेते मानले जातात.. याच पश्चिम महाराष्ट्रातून आलेले भाजपचे नेते गोपीचंद पडळकर सतत चर्चेत असतात.. भाजप आणि र ...

कामगारांविषयी अपशब्द वापरणाऱ्या पडळकरांवर कारवाई करा - Marathi News | Those who use abusive language about workers Take action against MLA Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामगारांविषयी अपशब्द वापरणाऱ्या पडळकरांवर कारवाई करा

‘सांगलीचे पोलीस अधीक्षक पालकमंत्र्यांकडे कामगारांसारखे काम करतात, तर अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले पालकमंत्र्यांचा घरी धुणी-भांडी करणाऱ्या महिलेसारख्या वागतात,’ अशा प्रकारचे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. ...

जितेंद्र आव्हाड हे कंत्राटी कामगार; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | OBC Reservation: Jitendra Awhad is a contract worker; BJP MLA Gopichand Padalkar Target on him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड हे कंत्राटी कामगार; भाजपा आमदार पडळकरांचा जोरदार हल्लाबोल

आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली असं पडळकरांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra winter session 2021 : 'पडळकर म्हणाले, घाल रे त्याच्या अंगावर गाडी', नऊ जणांची साक्ष; गृहराज्यमंत्री देसाई - Marathi News | 'Padalkar said, put a car on his body', testimony of nine people; Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पडळकर म्हणाले, घाल रे त्याच्या अंगावर गाडी', नऊ जणांची साक्ष

Maharashtra winter session 2021 : पडळकर यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थान मंदिरांच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे देसाई या ...