प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
गोपीचंद पडळकर FOLLOW Gopichand padalkar, Latest Marathi News
'हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करा' ...
पडळकरांना आंदोलनाच्या ठिकाणी आणले गेले, मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्यासाठी राज्य शासनाने केलेले षडयंत्र आहे का? आंदोलनकर्त्यांचा सवाल ...
ज्या ठिकाणी हे चप्पलफेक झाली. त्याच ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात आली... ...
ओबीसी समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. ...
तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत असं जरांगे पाटलांनी फडणवीसांना म्हटलं. ...
इंदापूर येथील चप्पलफेकीच्या घटनेबाबत हल्लाबोल ...
गोपीचंद पडळकर यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध यावेळी करण्यात आला. ...
इंदापूर येथील घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी आज आपली भूमिका मांडत चप्पलफेक करणाऱ्यांचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे. ...