पडळकर म्हणाले, "आता सर्वांच्या खात्यावर दीड-दीड हजार रुपये येत आहेत. विरोधक म्हणाले, आम्ही सत्येवर आलो की, सर्वप्रथम लाडकी बहिण योजना बंद करू. काँग्रेसच्या आमदाराने वक्तव्य केले आहे. काही लोकही त्यांनी न्यायालयात पाठवले आहेत." ...
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार लवकरच मोठं पाऊल उचलेल असं बोललं जात होते, त्यानंतर आदिवासी समाजातील नेत्यांनी धनगरांचा आदिवासीत समावेश होण्याला जोरदार विरोध केला. ...