तालुक्यातील ग्राम खमारी येथे प्रताप चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वैयक्तिक लाभ योजना शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी फक्त गोंदिया तालुक्यातील ...
पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. ...
शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासा ...
भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळ ...
युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दि ...
गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या ...
आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमच पुढे येत शहीद भोला काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, पी.जी.कटरे,पृथ्वीपालसिंग गुलाटी, योगेंद्र कटरे,आ ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी शहरातील एका लॉन मध्ये पार पडली. सभेला माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,घनश्याम पातावणे,बंडू जोशी उपस्थित होते. काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोम ...