येथून सुमारे ४ किमी अंतरावरील नागरा तीर्थक्षेत्राकरिता मंजूर विविध विकासकामांचा आढावा घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्वत: नागरा तलावाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकाºयांना निधी लोकहितार्थ खर्च करण्याचे निर्देशही दिले. ...
जिल्ह्यातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी तसेच शाळांचे व्यवस्थापन व शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातूनच विधानसभा क्षेत्राच्या टोकावर वसलेल्या शिवाटोला येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून मिळावे यासाठी आम्ही ...
सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत असते. या शासनाने सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन छेडण्यास सज्ज राहावे, असे आवाहन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी येथ ...
लवकरच पाच कोटींच्या निधीतून रावणवाडी रूग्णालयाची इमारत तयार होणार. लवकरच हेल्थ वेलनेस स्कीमच्या माध्यमातून फक्त गोंदिया तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेद्रांत आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होणार. ...
देश व राज्यात हिंदू व मुस्लीम समुदायात वैराच्या बातम्या येतात. मात्र गोंदिया शहरात असले प्रकार कधीही घडत नाही. मुस्लीम समाजाची देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा ...
लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप सरकारने धानाला २०० रूपयांची वाढ दिली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाकडून नेहमीच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भाव देण्याची मागणी केली जात होती. मात्र स्वत:चे सरकार आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला आहे. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीत आमदार अग्रवाल व पाटील यांच्यात राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर च ...